Samruddhi Highway ची पहिली झलक 'माझा'वर, Nagpur - Shirdi समृद्धी महामार्ग लवकरच खुला होणार
समृद्धी महामार्गाचे 70 टक्के काम आता पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग सुरु होणार आहे. या महामार्गाची पहिली झलक ड्रोनच्या माध्यमातून एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. पाहुया माझाचे प्रतिनिधी वैभव परब यांचा विशेष रिपोर्ट