First Day Of School : राज्यात आजपासून शाळा सुुरु,विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा वातावरण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरूवात होतेय.. आजपासून राज्यातील शाळा सुरु झाल्यात... विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकात नोंदी घेण्यासाठी वह्यांची पाने देण्यात आली आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातंय.. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनींही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात..