Kyiv जवळच्या Oil Depot मध्ये अग्नितांडव, रशियाच्या क्षेपणास्त्र तेल डेपोत भीषण आग
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 09:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियाने कीव्हमध्ये केलेल्या हल्ल्यात तेल डेपोमध्ये भीषण आग लागलीय. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल डेपोमध्ये ही आग लागल्याचे बोललं जातंय. या अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळतायत. हा तेल डेपो युक्रेनच्या हवाई तळाजवळ असल्याचे सांगण्यात येतं.