Pooja Chavan Death Case|बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी भाजपच्या 'या' नेत्यांवर अदखलपात्र गुन्हा

Continues below advertisement
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबाची बदनामी करून बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी वाशिमच्या मानोरा पोलिसात देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, अतुल भातकळकर, सुधीर मुंनगूनटीवार यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram