व्यापारी वर्गावर आर्थिक संकट, असहकार आंदोलनाचा व्यापाऱ्यांचा इशारा, 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन

Continues below advertisement

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram