Nashik Mini Lockdown : नाशिकमध्ये सकाळपासून मद्यप्रेमींची मोठी गर्दी, मिनी लॉकडाऊनमुळे दारू खरेदीची घाई
Continues below advertisement
Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल.
Continues below advertisement