Nilesh Lanke Protest | अखेर चौथ्या दिवशी निलेश लंकेंचे उपोषण मागे, थोरातांच्या मध्यस्थीला यश
Continues below advertisement
पोलिसांच्या विरोधात सुरू असलेले खासदार नीलेश लंके यांचे उपोषण चौथ्या दिवशी मागेमाजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थीपोलीस विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची १५ दिवसात चौकशी होणार आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे आश्वासनबाळासाहेब थोरातांच्या हस्ते लिंबू शरबत पिऊन लंके यांनी सोडले उपोषण
Continues below advertisement