Yogi Adityanath | फिल्मसिटी म्हणजे पाकिट नाही घेऊन जाण्यासाठी : योगी आदित्यनाथ
Continues below advertisement
उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ मुंबईत आहेत. आम्ही वर्ल्ड क्लास फिल्म सिटी बनवत आहोत, मुंबईतून घेऊन जात नाहीत. यासाठी काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांशी बोलणी झाली आहे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं. योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौर्यावरुन जोरदार राजकारण सुरू आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोध करत आहेत.
Continues below advertisement