Aasif Sheikh : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी

Aasif Sheikh : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी आ. आसिफ शेख यांनी केली आहे.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आसिफ शेख यांनी ही मागणी केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola