भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण,पीडितांना अजून न्याय नाही?

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून ११ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं असला तरी दोषींवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नसल्याने पीडित मातांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola