Fidayeen Model: कुख्यात दहशतवादी Masood Azhar चा भाऊ Ammar Alvi मास्टरमाइंड असण्याची शक्यता?

Continues below advertisement
कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा (Masood Azhar) भाऊ अम्मार अल्वी (Ammar Alvi) हा 'फिदायीन मॉडेल'चा (fidayeen model) मास्टरमाइंड असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये (Operation Sindoor) महाबलपूर (Mahabalpur) येथील हल्ल्यातून मसूद अझहर वाचला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी हा नवीन कट रचला जात असल्याचा संशय आहे. अम्मार अल्वी याला भारताने यापूर्वीच UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. 'मसूद अझहरचा भाऊ अम्मार अल्वी हाच मास्टरमाइंड आहे अशी शक्यता वर्तवली जातेय.'
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola