Donald Trumpट्रम्प यांच्यावर नेम धरलेल्या मारेकऱ्यावर FBIचा गोळीबार,ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवलं
जयदीप मेढे
Updated at:
16 Sep 2024 08:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDonald Trump : ट्रम्प यांच्यावर नेम धरलेल्या मारेकऱ्यावर एफबीआयचा गोळीबार, ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवलं
अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळला, ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये गोळीबार, नेम धरून बसलेल्या व्यक्तीवर एफबीआयचा गोळीबार