Loan Waiver | 2 लाखांच्या वरच्या कर्जमाफीचा अहवाल 15 दिवसात मुख्यमंत्र्यांना पाठवणार : दादा भुसे | ABP Majha
Continues below advertisement
2 लाखांच्या वरच्या कर्जमाफीचा अहवाल येत्या 15 दिवसाच्या आत मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री याबाबतीत निर्णय घेणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
Continues below advertisement