
Farmers Protest | शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातपुड्यातील आदिवासी दिल्लीत दाखल
Continues below advertisement
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता राज्यातील सातपुडा भागातील आदिवासी दिल्लीत पोहचले आहेत. पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत त्यांनी आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. या आदिवासींनी लोकसंघर्ष समितीच्या बॅनरखाली दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
Continues below advertisement