Akola Blood Donation : अकोल्यात शेतकरी पुत्रांचं रक्तदान करीत अनोख आंदोलन
Continues below advertisement
अकोल्यात आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनात स्वत:चे प्राणार्पण करणाऱ्या शेतकऱ्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आलीये. शेतकरी पुत्रांनी रक्तदान करीत या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिलीये. अकोल्यातील शेतकरी जागर मंचानं या रक्तदान यज्ञाचं आयोजन केलं होतंय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात रक्तदानासाठी लोकांनी मोठी गर्दी केलीय. शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत किन्नरांनीही यात रक्तदान केलंय.
Continues below advertisement