Farm Law Repeal : कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राज्यभरात आनंदोत्सव, ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी कायदे मागे घेतल्यानंतर सोलापूरात काँग्रेसकडून आनंद साजरा करण्यात आला. सोलापुरातील आंबेडकर चौक येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष केला. काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली आज जल्लोष साजरा करण्यात आला.