Beed : बीड जिल्ह्यात 200 एकेरी जागेत तुतीची लागवड, रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थीक क्रांती.
Continues below advertisement
शेतकरी एकत्र आले की क्रांती घडते आणि तास काहीसं घडलंय बीडच्या गेवराई गावात. रेशीम शेतीच्यामार्फत शेतकऱ्यांनी आर्थिक क्रांती साधली आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट.
Continues below advertisement