Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं, पण ते आधीतरी कुठे मंत्रालयात येत होते?: आशिष शेलार

मुंबई दौऱ्यावर असणाऱ्या ममता बॅनर्जींनी काल आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची भेट घेतली. या भेटीचा तपशील गुप्त का ठेवण्यात येतोय असा सवाल भाजपच्या आशिष शेलारांनी उपस्थित केलाय. कौटुंबिक संबंध असल्याचं सांगून शिवसेना भेटीचा तपशील दडवू शकत नाही अशा शब्दात शेलारांनी टीकास्त्र डागलंय. मुख्यमंत्र्यांना लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देत शेलार यांनी टोला लगावला की “ते आधीतरी कुठे मंत्रालयात यायचे?”

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola