Farmer Special Report : पिकांचा चिखल; पेरणीवर संकट
Continues below advertisement
Farmer Special Report : पिकांचा चिखल; पेरणीवर संकट मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवस वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पावसासह वादळी वारे वाहणार असल्याने यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला असून, शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढणार आहे.
Continues below advertisement