Sambrudhi Mahamarg : महामार्ग केला पण, सर्व्हिस रोडच्या आश्वासनांचं काय?; शेतकऱ्यांचा आरोप
abp majha web team
Updated at:
26 May 2023 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होतंय. महत्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असल्याच्या आनंद शासन प्रशासनाच्या चेहऱ्यावर जाणवत आहे मात्र त्याच वेळी ज्यांच्या जमिनी या महमार्गासाठी घेतल्या त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, सर्व्हिस रोड करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते मात्र ते पूर्ण झाले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.