Farmer Long March : चर्चेसाठी जाणार नाही, शिंदे-फडणवीसांनी आमच्याकडे यावं, JP Gavit यांची मागणी

Continues below advertisement

किसान सभेच्या मोर्चात नवा ट्विस्ट आला आहे.. मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं, अशी भूमिका जे. पी. गावित यांनी घेतलीये.. सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे दाखवुन देणार असं गावित म्हणतायेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram