Farmer : शेतकऱ्यांची कमाल; टाकाऊ वस्तूंपासून भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे दाणे काढण्याच्या मशिनची निर्मिती
Farmer : शेतकऱ्यांची कमाल; टाकाऊ वस्तूंपासून भुईमुगाच्या शेंगा, मक्याचे दाणे काढण्याच्या मशिनची निर्मिती तयार केली आहे. लॉकडाऊनमध्ये मजूर मिळत नसल्याने दादासाहेब दायगुडे यांनी डोकं लावत आपली गरज भागवली आहे.