Farmer Suicide : परतीच्या पावसानं शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याची आत्महत्या
परतीच्या पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय.. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे नैराशेतून शेतकरी आत्महत्या करतोय.. बीडच्या गेवराईत अतिवृष्टीमुळे शेतीच नुकसान झाल्याने एका 42 वर्षीय शेतकरी महिलेने आत्महत्या केलीय.. तर धुळ्यात ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय.. अतिवृष्टीमुळे कष्टानं पिकवलेलं पीक आडवं होत असल्याने बळीराजा हवालदिल झालाय..
Tags :
Depression Suicide Beed Gevrai Due To Rain Parti Heavy Loss To Farmer Farmer Suicide Due To Heavy Rain Loss Of Agriculture Baliraja Havaldil