Anil Ghanwat Farm laws : कृषी कायद्यांसंदर्भात समितीचा अहवाल प्रसिद्ध, काय आहे अहवालात?
कृषी कायद्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती. या समितीने तयार केलेला अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आलाय..
शेतकरी आंदोलना दरम्यान सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या मध्यस्त समितीचा रिपोर्ट नेमका काय होता... याबाबत समितीचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी...