Faridabad Terror Module: स्फोटात वापरलेली i20 कार, Delhi ते Pulwama व्हाया Royal Car Zone कनेक्शन समोर.

Continues below advertisement
दिल्लीजवळ फरीदाबादमध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे, जिथे जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाईत सुमारे २९०० किलो स्फोटके जप्त केली आहेत. या प्रकरणी अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे पुलवामाचे डॉ. मुजम्मिल शकील यांच्यासह अनेक 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, 'डॉ. मुजम्मिल शकीलच्या अटकेच्या नंतर तारिकने घाबरून आत्मघाती हल्ला केला असा संशय सध्या बळावला आहे.' या कटाचा संबंध दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाशी जोडला जात आहे, ज्यामध्ये वापरलेल्या Hyundai i20 कारच्या मालकीचा तपास मोहम्मद सलमान, नदीम, रॉयल कार झोन आणि अखेरीस पुलवामाच्या तारिकपर्यंत पोहोचला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola