Nashik Miravnuk: नाशिकमध्ये गणपती बाप्पाला निरोप, अजान सुरु झाल्याने काही काळ मिरवणूक थांबवली

Continues below advertisement

नाशिकमध्ये गणपती बाप्पाला निरोप, अजान सुरु झाल्याने काही काळ मिरवणूक थांबवली.महानगरपालिकाचा मानाचा पहिला गणपती पाठोपाठ रविवार कारंजा मित्रमंडळचा मानाचा दुसरा गणपती ढोल पथकासह मार्गस्थ होत आहे यानंतर गुलालावडी व्यायाम शाळेचा मानाचा तिसरा गणपती असेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram