Ratnagiri Ganesh Immersion | कोकणात रत्नागिरीत पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप
Continues below advertisement
कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप देण्यात येतो. आज रत्नागिरीत अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला.
Continues below advertisement