ST Strike : एसटी संपात कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाचाही सहभाग, स्वारगेटमध्ये थाळी वाजवून आंदोलन
Continues below advertisement
ST Workers Strike : गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत आणि त्यात आता त्यांच्या कुटूंबाने ही आंदोलनात सहभाग घेतला आहे.
Continues below advertisement