Fake Currency Press Special Report :Pimpri Chinchwad मध्ये बनावट नोटा छापण्याच्या टांकसाळचा पर्दाफाश
Continues below advertisement
Fake Currency Press Special Report :Pimpri Chinchwad मध्ये बनावट नोटा छापण्याच्या टांकसाळचा पर्दाफाश
आपण बाजारात गेलो की बिनदिक्कतपणे पाचशेच्या नोटांनी व्यवहार करतो. बाजारात कुणी पाचशेची नोट दिली तर, ती कुरबुर न करता स्वीकारतोही. मात्र आता हीच पाचशेची नोट डोळ्यांत तेल घालून तपासावी लागणारेय. त्याचं कारण आहे, महाराष्ट्रात झालेला बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश आणि हा कारखाना इथे तिथे सापडलेला नाहीय, तर तो सापडलाय आपल्या पुण्यात. पाहूयात. पुणे ते चीन असं कनेक्शन असलेल्या बनावट नोटांचा काळाबाजार कसा झालाय. या स्पेशल रिपोर्टमधून.
Continues below advertisement
Tags :
Pimpri - Chinchwad