Devendra Fadnavis : पुणे ते नाशिकदरम्यान रोल कम रोड प्रकल्प राबवणार- फडणवीस
abp majha web team
Updated at:
18 Oct 2022 07:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफडणवीसांच्या दिल्लीवारीत महाराष्ट्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय झालेत.... आज देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक झाली.. य़ा बैठकीत हायस्पीड रेल्वे, वंदे मातरम एक्स्प्रेस संदर्भात मोठे निर्णय झाले...