Devendra Fadnavis At Delhi : आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत फडणवीस तातडीने दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत तातडीनं  दिल्ली दौरा. पक्षश्रेष्ठींसोबत फडणवीस चर्चा करणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola