Maharashtra Climate Change : एकाच दिवसात तिन्ही ऋतुंचा अनुभव, कुठे थंडी, कुठे पाऊस

सध्या राज्यभरा मध्ये वातावरणामध्ये लक्षणीय बदल आहेत. गेल्या चार दिवसांपासून अचानकच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळेला कडाक्याची थंडी तर सकाळी अकरानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा थोडासा उकाडा असं वातावरण आहे. त्यामुळे  खाजगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात ही सर्दी ताप दमा खोकला या आजाराच्या रूग्णांनी भरून गेली आहेत. विशेषता बालरोगतज्ञा कडे सध्या मोठी गर्दी दिसते आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये सुद्धा वयोवृद्ध नागरिकांची गर्दी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola