EXCLUSIVE Sanjay Raut : महाविकास आघाडीत नेमकं काय सुरु आहे? शिवसेना खासदार संजय राऊत 'माझा'वर
महाविकास आघाडीत नेमकं काय सुरु आहे, आणि सरकारच्या तीन्ही पक्षात समन्वय नाही का.. एकमेकांविषयी विश्वास नाही का.. हा प्रश्न चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नान पटोलेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप.. नंतर त्यावरुन त्यांनी युटर्न जरी घेतलेला असला तरी नाना पटोले काय सुचवू पाहयतायेत याची चर्चा रंगतेय.या सगळ्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय..
Tags :
Congress Nana Patole CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Sanjay Raut Ajit Pawar EXCLUSIVE Sanjay Raut