मुख्यमंत्र्यांबाबत आदर, मात्र 'त्या' विधानाची चर्चा घडवून आणण्यामागे वेगळा हेतू : डॉ. अमोल कोल्हे

Continues below advertisement

'महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवलंय, त्याला स्वार्थासाठी कुणी नख लावू नये' ; शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर ; माणूस ज्या भाषेत टीका करतो त्यातून त्याची संस्कृती कळते, तर मुख्यमंत्र्यांबाबत आदर, मात्र 'त्या' विधानाची चर्चा घडवून आणण्यामागे वेगळा हेतू- डॉ. अमोल कोल्हे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram