Subodh Bhave : माझाच्या विमेन ब्रिगेडकडून सुबोध भावेंची खास मुलाखत, 'बस बाई बस' सुबोधचा नवा शो
अभिनेता सुबोध भावे एक नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. बस बाई बस असं या शोचं नाव आहे... या शोमध्ये सुबोध विविध मुलाखती घेणार आहे. मात्र या शोमध्ये नेमकं काय असेल याबाबत एबीपी माझाच्या महिला कर्मचाऱ्यांनी सुबोध भावेचीच मुलाखत घेतली...
Tags :
Interview Show ABP Maja Actor Subodh Bhave Women Employees Bus Bai Bus New Show Meet The Audience Interviews