EXCLUSIVE : सीएए, एनआरसीला काँग्रेसचा विरोध कशामुळे?, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद | ABP Majha

गेल्या काही दिवसांपासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसीच्या मुद्द्यावरुन वादंग सुरु आहे. कुठे विरोधात मोर्चे निघत आहेत. तर कुठे समर्थनात... काँग्रेसनंही नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाविरोध केलाय. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola