MKCL , IBPS आणि TCS च्या माध्यमातून होणार परीक्षा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अनुमती

Continues below advertisement

राज्य सरकारच्या परीक्षांच्या घोळा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय झालाय. राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढील काळात एमकेसीएल, आयबीपीएस, किंवा टीसीएस या संस्थांच्या माध्यमातूनच घेण्यात येणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram