EWS Reservation: आर्थिक आरक्षणात शहरी, ग्रामीण भेदभाव? ABP Majha

Continues below advertisement

२०१९ साली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण सुरु केलं... पण आता या आरक्षणाच्या निकषात बदल करुन एक हजार स्क्वेअर फूट घर असणारे देखील पात्र आहेत असा बदल करण्यात आलाय... पण यातच पाच एकर शेती असलेला व्यक्ती किवा त्याचं कुटुंब अपात्र असं ठरवण्यात आलंय... त्यामुळे आर्थिक आरक्षणात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव का?, असा सवाल उपस्थित होतोय पाहुयात यावरचा हा रिपोर्ट, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram