EVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report
Continues below advertisement
EVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special Report
सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएमच्या मुद्दयावर बोलताना त्याचं काठमांडू कनेक्शन सांगितलं...
या बैठकीत महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याबाबत चर्चा झाली होती, असंही त्यांनी म्हटलं होतं. एबीपी माझाला या बैठकीबद्दलची एक्सक्लुझिव्ह माहिती मिळालीय. नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात महायुतीचा विजय झालाच तर पुढची रणनीती काय असेल, यावर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळालीय.
Continues below advertisement