Gulabrao Patil On Rajyapal : मंत्रिपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण राज्यपालांना सोडणार नाही!

ज्यांची शिवाजी महाराज यांच्या नखाची बरोबरी करण्याची लायकी नाही अशी मंडळी जर शिवाजी महाराज यांच्या बद्दल काहीही बोलत असतील तर मंत्री पद खड्ड्यात गेले तरी चालेल पण आपण यांना सोडणार नाही असा सज्जड इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांच्या सह इतरांना दिला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola