Maternity Leave: प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही मातेला प्रसुतीरजा ABP Majha
Continues below advertisement
बाळंतपणात बाळाचा मृत्यू झाल्यानंतरही मातेला आता ६० दिवसांची विशेष प्रसुतीरजा मिळणार आहे.. केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा नवा नियम जाहीर केलाय.... बाळंतपणात बाळाचा मृत्यू होणं किंवा मृत बाल जन्माला येणं हा मातेसाठी मानसिक आणि शारिरीक धक्का असतो. त्यामुळेच केंद्रानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय... केंद्र सरकारनं यासंदर्भातली घोषणा केली आहे... केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विभागाला यासंदर्भात अनेक विनंती अर्ज येत होते.. त्यानंतर महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
Continues below advertisement
Tags :
Mother Central Government New Rules Stillbirth Childbirth Infant Death 60 Days Special Maternity Leave Mental Physical Shock Request Form