Amol Kolhe Corona : लसीचे दोन डोस घेऊनही अमोल कोल्हे यांना कोरोना, गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहन
"कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही".गर्दीची ठिकाणं टाळा, नियमांचं पालन करा".दोन दिवसांपासून मला कोरोना सदृश लक्षणं".दोनही डोस झाल्यानंतरही RT-PCR रिपोर्ट पॉझिटिव्ह".दोन डोस घेऊनही अमोल कोल्हे यांना कोरोनाची लागण