PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांती पुरस्काराचे प्रबळ दावेदार असतील- एसेल तोजे
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय नेता म्हणून अशी ओळख आहे.. आता याच मोदींना एक नवी ओळख पुढील काही दिवसात मिळू शकते कारण.... पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांती पुरस्काराचे प्रबळ दावेदार असतील असा दावा नोबेल समितीचे उपनेते एसेल तोजे यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी भरभरुन कौतुक केलंय. ((जगात शांतता राखण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका महत्त्वाची आहे, असे विधान त्यांनी केलंय. (('पंतप्रधान मोदींनी रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियाचा आक्रमकपणा थोपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती... त्यामुळे या पुरस्कारासाठी त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात असल्याचं एसेल यांनी सांगितलंय.