Bombay High Court : मृत पतीच्या संपत्तीवर पुनर्विवाहानंतरही अधिकार, पत्नी आणि आईचा समान अधिकार
आता मृत पतीच्या संपत्तीवर आईसह बायकोलाही पतीच्या संपत्तीचा समान वाटा मिळणार आहे. विधवा पत्नीला पुनर्विवाह केल्यानंतरही संपत्तीवर अधिकार मिळणार आहे.