shivsena Special Report : शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा आरोप - प्रत्यारोपांचं राजकारण

Continues below advertisement

Special Report : २०१९ ला विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर काय घडलं? हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं.. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा हा कळीचा राहिला.. आणि यावरुन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक नवा आरोप केलाय. ज्यावरुन सेना-भाजप पुन्हा समोर ठाकलेत. पाहुयात काय आहे हे आरोप - प्रत्यारोपांचं राजकारण.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram