Pratapgad : काही मंत्र्यांमुळेच पर्यावरणाचा ऱ्हास, उदयनराजे भोसलेंची राज्य सरकारवर टीका
Continues below advertisement
खासदार उदयनराजे भोसले आज पहाटेच सहकुटुंब प्रतापगडावर पोहोचले. निमित्त होतं देवीच्या दर्शनाचं, नवरात्रोत्सवात प्रतापगडावरच्या देवीचं दर्शन घेण्याची भोसले घराण्याची परंपरा आहे. त्यानुसार उदयनराजेंनी गडावर जात देवीची पूजा केली.
Continues below advertisement