Cotton Industry : कापूस उत्पादकांची दिवाळी गोड होणार, कापसाला 6028 रुपयांचा हमीभाव मिळणार
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांचा सण गोड होणार आहे. राज्यात 116 तालुक्यात 124 कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करण्याचा महासंघाचा प्रयत्न असेल. कापसाला 6 हजार 25 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.