Vikhe Patil On Gayran Land Acquisition : राज्यभरातील गायरान जमिनीवर अडीच लाख नागरिकांचं अतिक्रमण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना गायारान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या आणि त्या जमिनीवर घर बांधून राहत असलेल्या नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटीस प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले आहेत गेल्या अनेक वर्षापासून ज्या घरात राहत आहोत ती घर सोडून दुसरीकडे जायचं कुठे त्यामुळे या नागरिकांची झोप उडाली आहे सगळीकडे तणावाचं
वातावरण निर्माण झाला आहे