Afzal Khan Tomb Encroachment : अफझल खान कबरीजवळील कारवाईविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं काल सुरुवात केली. हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram