राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक; तर संपात सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सरकारचा इशारा
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Employees Strike | संपात सहभागी होऊ नका; राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन, सहभागी होणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे.